-
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे जावकर (Prarthana Behere Jawkar) ही मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
प्रार्थनाने नुकतेच भर पावसात मोहक लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रार्थनाने फिकट जांभळ्या रंगाची प्लेन साडी नेसली आहे.
-
जांभळ्या साडीवर प्रार्थनाने लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर ‘नभ उतरू आला’ (Nabh Utaru Aala) गाण्यावरील रील व्हिडीओ शेअर केला आहे.
-
अभिनेत्री भाग्यश्री मोटेने प्रार्थनाच्या फोटोशूटवर ‘Beautiful!’ अशी कमेंट केली आहे.
-
१२ जुलै रोजी प्रार्थनाचा ‘बाई गं’ (Bai Ga Movie) हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
-
काही दिवसांपूर्वी प्रार्थनाचं ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’ हे गाणं हाऊसफुल्ल एंटरटेनमेंट चॅनेलवर प्रदर्शित झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती