-
प्रथमेश परब व त्याची पत्नी क्षितीजा घोसाळकर यांच्या लग्नाला गेल्या महिन्यात पाच महिने पूर्ण झाले.
-
यानिमित्ताने दोघांनीही हटके सेलिब्रेशन केलं. आता प्रथमेश-क्षितीजाने नुकत्याच शेअर केलेल्या काही फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
प्रथमेश – क्षितीजाने पावसात ट्विनिंग करत रोमँटिक फोटोशूट केलं आहे.
-
“पाऊस आणि प्रतिजा” असं कॅप्शन देत अभिनेत्याने हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
प्रथमेश व क्षितीजा दोघंही वेस्टर्न लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.
-
“चित्रपटामध्ये, ऑनस्क्रीन अनुभवलेला पाऊस आणि real life मध्ये माझ्या real heroin बरोबर अनुभवलेला पाऊस कमालीचा वेगळा आणि विलक्षण होता” असं प्रथमेशने म्हटलं आहे.
-
प्रथमेश – क्षितीजाने एकमेकांना ३ वर्षे तीन डेट केल्यावर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली.
-
या जोडप्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
सध्या ‘प्रतिजा’च्या या रोमँटिक फोटोशूटवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहे. ( फोटो सौजन्य : प्रथमेश परब व @ agnis_click_weddings इन्स्टाग्राम )

VIDEO: विराट कधीच विसरत नाही! विजयानंतर राहुलला ‘हे माझं ग्राऊंड’ सेलिब्रेशन करत चिडवलं; सर्वांसमोर उडवली खिल्ली