-
‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 5) नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर रविवारी (२८ जुलै) रोजी दिमाखात पार पडला.
-
‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचा १०० दिवसांचा प्रवास सुरू झाला आहे.
-
यंदा ‘बिग बॉस’च्या घरात १६ महारथी दाखल झाले आहेत.
-
‘डोंबिवलीची धाकड गर्ल’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळीची (Nikki Tamboli) या घरात एन्ट्री झाली आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरातल्यांबरोबर झालेल्या भांडणांमुळे निक्की सतत चर्चेत येत आहे.
-
निक्की तांबोळी हे दाक्षिणात्य कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे.
-
‘कंचना ३’ या चित्रपटात निक्की झळकली होती.
-
निक्कीने ‘चिकती गदिलो चितकोतुडु’, ‘थिप्पारा मीसम’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
निक्की कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात स्पर्धक होती.
-
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात निक्की धमाका करताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : निक्की तांबोळी/इन्स्टाग्राम)

Champions Trophy: ICCने कॅप्टन रोहित शर्मालाच केलं बाहेर, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वाेत्कृष्ट संघाचा कोण कर्णधार? भारताचे ६ खेळाडू संघात