-
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडेला प्रसिद्धी मिळाली.
-
श्रेया (Shreya Bugde) सध्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ (Drama Juniors) या नव्या कार्यक्रमात सुत्रसंचालन करत आहे.
-
या कार्यक्रमासाठी श्रेयाने सिंड्रेला सारखा लूक (Cinderella Look) केला आहे.
-
या फोटोंमध्ये श्रेयाने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस (Pink Dress) परिधान केला आहे.
-
श्रेयाने या फोटोंना #ChannellingMyInnerCinderella असा हॅशटॅग दिला आहे.
-
श्रेयाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Nice Pari’, ‘Pretty’, आणि ‘Beautiful’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
काही दिवसांपूर्वी श्रेयाने जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) सफरनामा केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?