-
अनिल कपूर यांनी होस्ट केलेला बिग बॉस ओटीटी-3 चा ग्रँड फिनाले आज रात्री 2 ऑगस्ट रोजी ९ वाजता जिओ सिनेमावर दिसणार आहे.
-
या संपूर्ण शोमधील फक्त ५ स्पर्धक अंतिम फेरीत पोहचले आहेत.
-
जाणून घेऊया ट्रॉफीसाठी जिंकण्यासाठी स्पर्धेत असलेले ५ अंतिम स्पर्धक.
-
बिग बॉस ओटीटी फिनालिस्टच्या यादीत सना मकबुल खान दिसणार आहे जी घरातील एक प्रबळ स्पर्धक होती.
-
अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिक देखील फायनलमध्ये पोहोचली आहे.
-
रॅपर नेझी शोमध्ये चाहत्यांच्या पसंतीस उतरला, त्याच्या गेमप्लॅनमुळे आणि चाहत्यांच्या समर्थनामुळे. तो आज अंतिम फेरीतही दिसणार आहे.
-
साई केतन रावला शोमध्ये संघर्षांचा सामना करावा लागला तरी आज तो अंतिम फेरीपर्यंत पोहचून त्याने सिद्ध केलं की तो ट्रॉफीसाठी एक दमदार स्पर्धक आहे. (सर्व फोटो : इंस्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल