-
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील लाडक्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झालेल्या तेजश्रीला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
-
मालिकांमध्ये सोज्वळ सुनेचं पात्र साकारणारी तेजश्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात अतिशय धाडसी आणि मॉडर्न आहे.
-
तेजश्री अनेकदा तिच्या नवनवीन फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
नुकतंच तिने पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
तेजश्रीने पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा लेदर ड्रेस घातला आहे.
-
यावेळी तिने केस मोकळे सोडले होते, त्याचबरोबर ड्रेसला सुटेबल असे काले बूट्स घातले होते.
-
‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
-
तेजश्रीचं हे फोटोशूट शशांक साने या छायाचित्रकाराने केलं आहे.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO