-
सलमान खानची बहीण अर्पिता खानचा १ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाचे फोटो सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इक्बालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
अर्पिताच्या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. यावेळी हे स्टार्स खूप एंजॉय करताना दिसले. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
यावेळी झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची जबरदस्त केमिस्ट्री फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
यावेळी झहीर इक्बाल खूप आनंदी दिसत होता. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल अर्पितासोबत पोज दिली. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
वरुण शर्मानेही अर्पिता खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. झहीर इक्बाल आणि वरुण खूप मस्ती करताना दिसले. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
वरुण शर्मा आणि झहीर इक्बाल अर्पिता खानचा पती आणि बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मासोबत फोटो क्लिक करताना दिसला. (झहीर इक्बाल/इन्स्टा)

RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल