-
१८ मार्चपासून झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlerla) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
ही मालिका अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड करत आहेत तर लेखन सायली केदार करत आहे.
-
या मालिकेतील अभिराम जहागीरदार (AJ) व लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे.
-
लवकरच या मालिकेत ‘लीला’ची पहिली मंगळागौर (Mangalagauri 2024) साजरी होणार आहे.
-
अभिनेत्री वल्लरी विराज या मालिकेत ‘लीला’ची भूमिका साकारत आहे.
-
मंगळागौरीसाठी जहागीरदार कुटुंबाने जोरदार तयारी केली आहे.
-
जहागीरदार घरातील सगळ्याजणी नऊवारी साडी नेसून दागिने घालून छान तयार झाल्या आहेत.
-
या मंगळागौरीत फक्त खेळ नाही तर रेवतीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या विक्रांतच ही सत्य सर्वांसमोर येणार आहे.
-
मंगळागौर हा सण नवविवाहित स्त्रियांसाठी प्रामुख्याने साजरा करतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

अरे देवा! MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची लग्नपत्रिका व्हायरल; लिहलं असं काही की…पाहून पोट धरुन हसाल