-
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीचा (Bigg Boss Season 5) नवा सीझन प्रेक्षकांचा भेटीला आला आहे.
-
‘बिग बॉस’च्या या पाचव्या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत.
-
सोशल मीडिया गाजवणारी मालवणी चेडू अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) ‘बिग बॉस’च्या घरात आहे.
-
‘कोकण हार्टेड गर्ल’ फेम अंकिता ‘बिग बॉस’च्या घरात धमाका करताना दिसत आहे.
-
काही दिवसांपूर्वी अंकिताला निक्की तांबोळीमुळे घरात अश्रू अनावर झाले होते.
-
अंकिताच्या टीमने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अंकिताने फ्लोरल प्रिंट पेस्टल शरारा ड्रेस परिधान केला आहे.
-
पेस्टल शरारा ड्रेसवर अंकिताने सुंदर कानातले परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”