-
झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत लवकरच रंजक वळण येणार आहे.
-
सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील ‘नेत्रा’च्या जेवणातील (Netra Baby Shower) काही फोटो व्हायरल झाले आहेत.
-
या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) ‘नेत्रा’ची भूमिका साकारत आहे.
-
‘नेत्रा’ने डोहाळे जेवणासाठी हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.
-
हिरव्या साडीवर ‘नेत्रा’ने पांढऱ्या व लाल फुलांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
‘नेत्रा’च्या डोहाळे जेवणातील फोटोंवर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
काही दिवसांपूर्वी तितीक्षाने लग्नानंतरती पहिली मंगळागौर साजरी केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार