-
‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरांत लोकप्रिय झाली. (@sonu_hiwale_photography)
-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत ती दिसली होती. (@zokandetanmay)
-
तिने अलीकडेच ‘ठरलं तर मग’ मालिकेत एक लहानशी भूमिका देखील साकारली होती. (saneshashank)
-
अभिनेत्री रुचिरा जाधव नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते. (@zokandetanmay)
-
रुचिरा सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच हटके फोटो शेअर करत असते. (@sonu_hiwale_photography)
-
नुकतंच तिने लाल कॉटन साडीमध्ये मादक फोटोशूट केलं आहे. (saneshashank)
-
रुचिराचं हे फोटोशूट शशांक साने या छायाचित्रकाराने केलं आहे. (saneshashank)
-
रुचिरा या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (saneshashank)
-
रुचिराचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (saneshashank)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार