-
अभिनेत्री तापसी पन्नू सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘फिर आयी हसीन दिलरुबा’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
अभिनेत्री आपल्या पती सोबत ऑलिम्पिक स्पर्धा पाहण्यासाठी पॅरिसला पोहचली आहे.
-
तापसी पन्नूने ऑलिम्पिक स्पर्धेचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
तापसी पन्नूने ‘इंडो वेस्टर्न’ साडी परिधान केली होती.
-
अभिनेत्री आपल्या पती सोबत हॉकी खेळतानाचे काही फोटो शेअर केले.
-
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात तापसी पन्नूसह विक्रांत मेस्सी देखील मुख्य भूमिकेत आहे.
-
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटात सनी कौशल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
(सर्व फोटो: इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल