-
Mangala Gauri 2024: सोमवार, ६ ऑगस्टपासून श्रावण महिना (Shravan Month) सुरु झाला आहे.
-
श्रावणात नवविवाहित आणि सौभाग्यवती महिला मंगळागौर (Mangalagaur) हा सण साजरा करतात.
-
नुकतीच झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) अभिनेत्रींनी मंगळागौर साजरी केली आहे.
-
मंगळागौरीसाठी अभिनेत्रींनी नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक (Nauvari Saree Traditional Look) केला होता.
-
या नव दांपत्याच्या मंगळागौरीच्या निमित्ताने संपूर्ण झी मराठी कुटुंब एकत्र आले होते.
-
तसेच काही नवीन सदस्यदेखील मंगळागौरीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
-
अभिनेत्री तितिक्षा तावडे, शिवानी नाईक, अक्षया हिंदाळकर, वल्लरी विराज आणि पूर्वा कौशिकने मंगळागौर साजरी केली.
-
या फोटोंना ‘चला खेळूया मंगळागौर…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
यावेळी अभिनेत्री त्रीफुला फुगडी, बस फुगडी, फुलपाखरू असे अनेक खेळ खेळले.
-
मंगळागौरचा खेळ हा एक फिटनेसचा भाग आहे असे अभिनेत्रींनी सांगितले.
-
मालिकेच्या निमित्ताने काही अभिनेत्री पहिल्यांदाच मंगळागौरीचा खेळ खेळल्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”