-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अमृता बनेने (Amruta Bane) २१ एप्रिल रोजी अभिनेता शुभंकर एकबोटेबरोबर (Shubhankar Ekbote) लग्नगाठ बांधली.
-
नुकतीच अमृताने लग्नानंतरची पहिली मंगळागौर (Mangalagaur 2024) साजरी केली आहे.
-
मंगळागौरतील काही फोटो अमृताने चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मंगळागौरीसाठी अमृताने गुलाबी रंगाची नऊवारी साडी (Pink Nauvari Saree) नेसली होती.
-
नऊवारी साडीतील लूकवर अमृताने मराठमोळ्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) यांनी अमृताच्या मंगळागौर फोटोंवर ‘फारच गोड ग बाळा…!!’ अशी कमेंट केली आहे.
-
अमृता बनेचा नवरा शुभंकर एकबोटे हा अभिनेता असून दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता बने/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”