-
‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे.
-
या नव्या सीझनचे सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती ‘बिग बॉस’प्रेमींच्या (Bigg Boss) पसंतीस उतरत आहेत.
-
छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे.
-
जान्हवीने कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र साकारले होते.
-
जान्हवीने ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतदेखील काम केले होते.
-
जान्हवीचा जन्म ११ ऑक्टोबर १९९४ साली ठाण्यात झाला.
-
जान्हवी विवाहीत असून तिचे माहेरचे नाव भावना गायकवाड असे आहे.
-
जान्हवीच्या पतीचं नाव किरण किल्लेकर आहे.
-
कॉलेजपासूनच जान्हवीला नृत्याची प्रचंड आवड होती.
-
जान्हवीने ‘मिसेस रायगड’ हा किताबदेखील पटकावला आहे.
-
जान्हवी आणि किरण यांचा प्रेम विवाह आहे. डान्स क्लासमध्ये त्यांची ओळख झाली होती.
-
जान्हवीला आठ वर्षाचा मुलागादेखील आहे.
-
जान्हवीच्या लाडक्या लेकाचे नाव इशान किल्लेकर असे आहे.
-
जान्हवीने जीवनात खूप संघर्ष केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!