-
अभिनेते नागार्जुन अक्किनेनी यांचा मुलगा, अभिनेता नागा चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलीपालाशी साखरपुडा केला आहे.
-
८ ऑगस्ट रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला. आता सोभिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोभिता व नागा चैतन्य खूप सुंदर दिसत आहेत.
-
एक के रामानुजन यांनी भाषांतर केलेल्या कुरुंथोगाई कवितेतील ओळी सोभिताने कॅप्शनसाठी निवडल्या.
-
What could my mother be
to yours?
What kin is my father
to yours anyway?
And how did you and I meet ever?
But in love our hearts
are as red earth and pouring rain:
mingled beyond parting.
–From Kurunthogai, translated by A K Ramanujan असं तिने लिहिलं आहे. -
सोभिता व नागा चैतन्य यांच्या फोटोंवर चाहते व सिनेसृष्टीतील मंडळी कमेंट्स करून त्यांना शुभेच्छा देत आहेत.
-
अनुराग कश्यप, दिया मिर्झा, मलायका अरोरा, दिव्येंदू शर्मा यांनी दोघांचं अभिनंदन केलं आहे.
-
दुसरीकडे काही चाहते या फोटोंवर समांथाचा उल्लेख करत कमेंट्स करत आहेत.
-
(सर्व फोटो नागार्जुन अक्किनेनी एक्स अकाउंट व सोभिता धुलीपाला इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख