-
‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) नव्या सीझनला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असून यावेळी वेगवेगळ्या सदस्यांची घरात एन्ट्री झाली आहे.
-
पहिल्या आठवड्यापासूनच ‘बिग बॉस’च्या घरात दोन गट तयार झाले आहेत.
-
छोट्या पडद्यावरील खलनायिका म्हणजेच अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश केला आहे.
-
जान्हवीच्या येण्याने ‘बिग बॉस’च्या घरात रोजचा ड्रामा पाहायला मिळत आहे.
-
जान्हवीने ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाण्याबद्दल तिच्या घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांना शॉक बसला होता.
-
जान्हवीला दोन जाऊबाई असून त्यांची नावं कोमल (Komal Killekar) व संध्या (Sandhya Killekar) अशी आहेत.
-
कोमल किल्लेकर ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट व हेअर स्टायलिस्ट (Makeup Artist & Hair Stylist) आहे.
-
सध्या सोशल मीडियावर जान्हवीच्या जाऊबाईंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
-
व्हिडीओमध्ये कोमल म्हणाली, “आमच्यात लहान मुलं जशी भांडतात तशी भांडणे होतात आणि लगेत ती मिटतात”.
-
जान्हवी आणि कोमलचं नातं बहीण व मैत्रिणींसारखे आहे.
-
लग्न झाल्यापासून जान्हवी तिच्या जाऊबाईंबरोबर बहिणींसारखी राहत आहे.
-
जान्हवीच्या नवऱ्याचे नाव किरण किल्लेकर (Kiran Killekar) असे आहे.
-
जान्हवीला आठ वर्षाचा मुलगा आहे. त्यांचे नाव इशान किल्लेकर (Ishan Killekar) असे आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल