-
झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ (Saara Kahi Tichyasathi) या मालिकेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत असतात.
-
आता या मालिकेत लवकरच एक मोठा बदल होणार आहे.
-
‘उमा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री खुशबू तावडेने (Khushboo Tawde) या मालिकेचा निरोप घेतला आहे.
-
खुशबू गरोदर असून पुन्हा एकदा आई होणार आहे.
-
खुशबूने आपला गरोदरपणाचा ७ महिन्याचा प्रवास मालिकेत काम करत पूर्ण केला आहे.
-
या मालिकेतील सर्व कलाकारांनी खुशबूला निरोप समारंभ दिला.
-
या निरोप समारंभात खुशबूसाठी सुंदर केक आण्यात आला होता.
-
यावेळी खुशबूला भेट वस्तूही देण्यात आली.
-
नवीन ‘उमा’ची भूमिका अभिनेत्री पल्लवी वैद्य (Pallavi Vaidya) साकारणार आहे.
-
जुलै २०२३मध्ये या मालिकेचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य