-
आदिती राव हैदरी ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे अनेकदा अभिनेत्री आपल्या फॅशनेबल लूकसाठी चर्चेत असते.
-
नुकतेच अदितीने आपल्या नवीन फोटोशूटचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने सुंदर पारंपरिक लुक कॅरि करताना दिसत आहे.
-
आदिती राव हैदरीने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे आणि तिने हा लूक सोनेरी कानातल्यांद्वारे पूर्ण केला आहे.
-
अभिनेत्रीच्या या पारंपरिक लूकचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.
-
पारंपरिक कुर्ता कूर्त्यासह अदितीने प्रिंटेड पलाझो देखील परिधान केला आहे.
-
आदिती राव हैदरी या पारंपरिक आउटफिटमध्ये खुप सुंदर दिसत आहे.
-
(सर्व फोटो: आदिती राव हैदरी/इन्स्टाग्राम)
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज