-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे.
-
प्राजक्ताने नुकतेच एक खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने फिकट जांभळ्या रंगाची डिझायनर साडी (Purple Designer Saree) नेसली आहे.
-
फिकट जांभळ्या साडीवर प्राजक्ताने गुलाबी रंगाचा बॅकलेस ब्लाऊज (Pink Backless Blouse) परिधान केला आहे.
-
साडीतील फोटोंना प्राजक्ताने ‘चले भी आओ के गुलशन का कारोबार चले..।’ असे कॅप्शन दिले आहे.
-
११ ॲाक्टोबर रोजी प्राजक्ताचा ‘फुलवंती’ (Phullwanti) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य