-
‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरातील सदस्यांचे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत.
-
‘बिग बॉस’च्या घरात एकूण १६ स्पर्धकांनी (16 Contestants) प्रवेश घेतला आहे.
-
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
-
‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस’च्या घरातील दुसरा आठवडा चांगलाच गाजवला होता.
-
‘मालवणी चेडू’ या नावाने अंकिता (Ankita Prabhu Walawalkar) महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
-
सध्या चाहत्यांमध्ये अंकिताच्या छोट्या बहिणींची चर्चा सुरू आहे.
-
अंकिताला ऋतुजा व प्राजक्ता या नावाच्या दोन बहिणी आहेत.
-
ऋतुजा सध्या मुंबईत नोकरी करत आहे.
-
प्राजक्ता मुंबईत तिचे पदवीधर शिक्षण पूर्ण करत आहे.
-
‘I Am Unpaid BabySitter’ असे कॅप्शन देत अंकिताने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”