-
Bigg Boss Marathi Season 5: ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला दोन आठवड्यांपूर्वी सुरुवात झाली.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) सध्या ‘बिग बॉस’च्या घरात आहे.
-
जान्हवीने इन्स्टाग्रामवर साडीतील बोल्ड अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाची चेक्स साडी नेसली आहे.
-
जान्हवीने या फोटोंना ‘Saree Love’ असे कॅप्शन दिले आहे.
-
‘विकेंड भाऊचा धक्का’साठी जान्हवीने रंगीबेरंगी साडी नेसली होती.
-
जान्हवीच्या साडीतील बोल्ड फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
जान्हवीने कलर्स मराठीच्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”