-
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान ही सैफ अली खान (Saif Ali Khan) व अमृता सिंग (Amrita Singh) यांची मुलगी आहे.
-
साराने (Sara Ali Khan) १२ ऑगस्ट रोजी तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला.
-
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे (Happy Birthday Celebration) काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
साराच्या वाढदिवसानिमित्त खास केक (Birthday Cake) आण्यात आला होता.
-
साराने या फोटोंना ‘Bliss, Joy & Gratitude’ असे कॅप्शन दिले आहे.
-
वाढदिवसानिमित्त सारावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ (Kedarnath) या चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
या चित्रपटात केदारनाथ परिसराचं सौंदर्य ते त्यांच्या रौद्र रुपाची मांडणी करण्यात आली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा अली खान/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”