-
नयनतारा ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
-
तिने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
-
नयनताराच्या पतीचे नाव विग्नेश शिवन असून हे दोघेही जुळ्या मुलांचे पालक आहेत.
-
नयनतारा आपल्या मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
आता तिने नुकतेच शेअर केलेले फोटो चर्चेत आहेत.
-
या फोटोंमध्ये ती मुलांना खेळवताना दिसतेय.
-
नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून आई झाली होती.
-
नयनतारा व विग्नेश शिवनच्या बाळांची नावं उईर आणि उलगम अशी आहेत.
-
“मी कामावर जाण्यापूर्वी काही तासांचे प्रेम,” असं कॅप्शन नयताराने फोटो शेअर करत दिलं आहे.
-
यात ती तिच्या जुळ्या बाळांचे लाड करताना आणि त्यांना खेळवताना दिसत आहे.
-
नयनताराच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
सर्व फोटो – नयनतारा इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO