-
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlerla) या मालिकेची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री सानिका काशिकर (Sanika Kashikar) ‘लक्ष्मी जहागीरदार’ ही भूमिका साकारत आहे.
-
सानिकाने नुकतेच साडीत खास फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सानिकाने गडद रंगाची कांजीवरम साडी (Kanjivaram Saree) नेसली आहे.
-
सानिकाने कांजीवरम साडीवर मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.
-
हलका मेकअप लूक आणि केसांची सुंदर हेअरस्टाईल करत सानिकाने चाफ्याची फुले माळली आहे.
-
या साडीतील फोटोंना सानिकाने ‘तुझ्या रंगी सांज रंगली…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिका काशिकर/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”