-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ (Pinkicha Vijay Aso) या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून मांडण्यात आली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री सारिका साळुंखेने ‘निरजा’ ही भूमिका साकारली होती.
-
सारिकाने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सारिकाने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
छत्री घेऊन सारिकाने फोटोंसाठी हटके पोज दिली आहे.
-
सारिकाच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Red Queen’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारिका साळुंखे/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”