-
आपल्या अभिनयाने मराठीच नाही तर इतर भाषिक सिनेरसिकांच्या मनावर गारुड करणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर होय. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
सध्या त्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात दिसत आहेत. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
या पर्वात वर्षा उसगांवकर यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
वर्षा उसगांवकर घरातील स्पर्धकांना सिनेसृष्टीत काम करतानाचे अनेक जुने किस्से अनुभव सांगत असतात. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
आपल्या अप्रतिम सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या वर्षा यांनी हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
त्यांनी आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
त्यांनी ‘ब्रह्मचारी’ नाटकातून करिअरला सुरुवात केली होती. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
मराठीत ‘गंमत- जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘लपंडाव’, ‘भुताचा भाऊ’ यांसारख्या मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी उत्तम भूमिका वठवल्या. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
मराठीत त्यांना खूप यश मिळालं आणि नंतर वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्यांनी चित्रपट केले. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
‘परवाने’, ‘तिरंगा’, ‘हस्ती’, ‘दूध का कर्ज’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी काम केलं.(फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
एकेकाळी त्या फक्त मराठीच नव्हे तर हिंदीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
वर्षा उसगांवकर यांचे आजही लाखो चाहते आहेत. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
त्या सोशल मीडियावर सक्रिय आहेत, पण तरीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहीती आहे. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
वर्षा उसगांवकर यांचं लग्न झालं आहे, याबाबतही अनेकांना माहीत नाही. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
वर्षा उसगांवकर यांचं अरेंज मॅरेज झालं. (फोटो – अबू खान इन्स्टाग्राम)
-
वर्षा उसगांवकर यांच्या पतीचे नाव अजय शंकर शर्मा आहे, ते कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. फोटो – अबू खान इन्स्टाग्राम)
-
वर्षा व अजय यांचे लग्न २००० साली गोव्यात झाले होते. फोटो – अबू खान इन्स्टाग्राम)
-
गोव्यात बहिणीच्या घरी लग्न केलं होतं, लग्नात २०० पाहुणे होते असं वर्षा उसगांवकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. फोटो – अबू खान इन्स्टाग्राम)
-
वर्षा उसगांवकर यांचे लग्न होण्याआधी १० वर्षांपूर्वी त्यांची अजय यांच्याशी भेट झाली होती. (फोटो – वर्षा उसगांवकर व अबू खान इन्स्टाग्राम)
-
एका गाण्यावर वर्षा उसगांवकर यांनी लंडनमध्ये लावणी केली होती, या गाण्याची निर्मिती त्यांच्या पतीने केली होती. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
-
वर्षा उसगांवकर यांचे पती अजय हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत. (फोटो – वर्षा उसगांवकर व अबू खान इन्स्टाग्राम)
-
वर्षा यांचे पती अनेकवेळा त्यांच्याबरोबर इव्हेंट्समध्ये दिसतात. (फोटो – वर्षा उसगांवकर व अबू खान इन्स्टाग्राम)
-
(फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड