-
दिशा पटानीने तिच्या नव्या फोटोशूटने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना अवाक केले असून तिच्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे.
-
दिशा तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि सिझलिंग लुक्ससाठी ओळखली जाते. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो व्हायरल झाले आहेत.
-
फोटोंमध्ये, दिशा न्यूड-रंगाचा गाऊन घातलेली दिसत आहे. स्ट्रॅपलेस ड्रेस आणि ड्रेसचे नाजूक कापड दिशाच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडत आहे.
-
यावेळी दिशाने मिनिमल मेकअप केला असून तिने केस मोकळे सोडले आहेत.
-
दिशा अनेकदा तिचे हॉट बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र तिने शेअर केलेले नवे फोटो तिची ग्लॅमरस शैली दाखवून देत आहेत.
-
नुकतंच दिशा ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने ‘रॉक्सी’ हे पात्र साकारले होते.
-
२७ जून रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरात एक हजार कोटींहून अधिक कमाई केली.
-
दिशा ही बॉलीवूडमधील अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
लवकरच ती साऊथस्टार सूर्या स्टरर ‘कांगुवा’ या चित्रपटात दिसणार आहे.

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक