-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरे (Apurva Gore) ‘ईशा देशमुख’ची भूमिका साकारत आहे.
-
अपूर्वाने नुकेतच हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट (Green Dress Photoshoot) केले आहे.
-
हिरव्या ड्रेसवर अपूर्वाने गुलाबी रंगाची सुंदर ओढणी (Pink Dupatta) घेतली आहे.
-
तुम्ही देखील अपूर्वाचा हा लूक रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) दिवशी नक्की ट्राय करू शकता.
-
अपूर्वाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘सुंदरी’, ‘Pretty’, आणि ‘Gorgeous’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”