-
स्टार प्रवाहवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे.
-
काही दिवसांपूर्वी या मालिकेने ४०० भागांचा टप्पा पार (400 Episodes) केला आहे.
-
अभिनेत्री मेधा बोबडे (Medha Bobade) या मालिकेत ‘आकांक्षा’ची भूमिका साकारत आहे.
-
नारळी पौर्णिमेनिमित्त (Narali Purnima 2024) मेधाने कोळी लूकमध्ये फोटोशूट (Koli Look Photosoot) केले आहे.
-
या फोटोंमध्ये मेधाने गुलाबी रंगाची कोळी पद्धतीने साडी नेसली (Pink Saree) आहे.
-
गुलाबी साडीतील लूकवर मेधाने भरजरी दागिने परिधान (Gold Jewellery) केले आहेत
-
नारळी पौर्णिमा ((Narali Purnima) हा सण कोळीबांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
-
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे कोळीबांधव खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात नाहीत.
-
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची विनंती करातात व मासेमारीला सुरूवात करतात.
-
नारळी पौर्णिमेच्यानिमित्ताने दरवर्षी मिरवणूका काढल्या जातात.
-
(सर्व फोटो सौजन्य : मेधा बोबडे/इन्स्टाग्राम)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही