-
नयनतारा
शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात नयनताराने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. -
दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘कल्की’ 2898 AD या चित्रपटांमध्ये दिसली होती. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा ओलांडला होता. -
डिंपल कपाडिया
डिंपल कपाडिया यांनी ‘पठाण’ चित्रपटातून 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. -
अनुष्का शेट्टी
अनुष्का शेट्टीच्या ‘बाहुबली 2’ चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती आणि 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. -
तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया ‘बाहुबली 2’ मध्ये देखील दिसली होती आणि ती 1000 कोटी कमावणाऱ्या चित्रपटांच्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. -
राम्या कृष्णा
रम्या कृष्णनही ‘बाहुबली 2’ मध्ये दिसली आणि 1000 कोटी रुपये कमावणाऱ्या चित्रपट अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. -
श्रीनिधी शेट्टी
श्रीनिधी शेट्टीने ‘KGF 2’ या चित्रपटाद्वारे 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. -
सान्या मल्होत्रा
सान्या मल्होत्राने तिच्या ‘दंगल’ या डेब्यू चित्रपटातून 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आणि नंतर ती ‘जवान’मध्येही दिसली. -
फातिमा सना शेख
फातिमा सना शेखने ‘दंगल’ चित्रपटाद्वारे 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. -
झायरा वसीम
झायरा वसीमने ‘दंगल’ चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाने 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. आता झायरा फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे.
(Stills From Films)
(हे पण वाचा: ‘या’ बॉलीवूड स्टार्सचा पहिला पगार पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही, शाहरुख खानचे मानधन फक्त…)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”