-
Independence Day 2024: १५ ऑगस्ट १९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर १९५० साली राज्यघटना मिळाली.
-
देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
-
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
-
गायक अभिजीत सावंत – उत्सव तीन रंगाचा, आज आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-
अभिनेत्री हेमांगी कवी – स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा!
-
अभिनेता प्रसाद ओक – १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन चिरायू होवो… जय हिंद…!!!
-
अभिनेत्री प्राजक्ता माळी – ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा… स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.
-
अभिनेता प्रथमेश परब – स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा…
-
अभिनेत्री पूजा सावंत – तुम्हा सर्वांना माझ्या कडून स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा.. वंदे मातरम्..
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी – हर घर तिरंगा…
-
(सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…