-
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी आपल्या स्टायलिश लूक्ससाठी चर्चेत असते. वेस्टर्न असुदे किंवा पारंपरिक अभिनेत्री सर्व आउटफिट्समध्ये सुंदर दिसते.
-
जान्हवीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.
-
साडीमध्ये गोल्डन एम्ब्रॉयडरी आणि जरी वर्क करण्यात आले आहे, ज्यामुळे साडीला रॉयल लूक मिळत आहे.
-
जान्हवीने या साडीसोबत फुल स्लीव्हजचा हिरवा ब्लाउज परिधान केला आहे, ज्यावर सोनेरी नक्षी आहे. लाल आणि हिरव्या रंगाचे हे संयोजन अतिशय पारंपारिक आणि क्लासिक दिसते आहे.
-
लुक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने सुंदर दागिने देखील परिधान केले आहेत.
-
चोकर नेकलेससोबत अभिनेत्रीने सोनेरी कानातले परिधान केले आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखी रॉयल दिसत आहे.
-
जान्हवीच्या मेकअपबद्दल बोलायचे झाले तर तिने अगदी न्यूड मेकअप केला आहे.
-
चाहत्यांनी अभिनेत्रीने या सुंदर पारंपरिक लूकचे खूप कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो: जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का