-
नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर (Navjyot Bandiwadekar) दिग्दर्शित ‘घरत गणपती’ (Gharat Ganpati) हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित झाला.
-
नातेसंबंधांतील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो.
-
कोकणातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळते.
-
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्ताने (Nikita Dutta) ‘क्रिती’ची भूमिका साकारली आहे.
-
निकिताबरोबर या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, (Bhushan Pradhan) अजिंक्य देव (Ajinkya Deo) आणि अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
भावनिक नात्यांची गोष्ट हा ‘घरत गणपती’ या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.
-
निकिताने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी निकिताने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
निकिताने ‘कबीर सिंग’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
निकिताचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : निकिता दत्ता/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”