-
अभिनेता महेश बाबूची पत्नी मराठमोळी नम्रता शिरोडकर हिने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले.
-
नम्रताने गुरुवारी तिरुपतीला दर्शन घेऊन पूजा केली.
-
यावेळी तिच्याबरोबर तिची बहीण अभिनेत्री शिल्पा शिरोडकरही होती.
-
नम्रताने तिच्या तिरुपती दर्शनाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
नम्रता, तिची बहीण, मुलं व इतर काही जण असे प्रायव्हेट जेटने तिरुपतीला गेले होते.
-
नम्रताने हे फोटो शेअर करत कृतज्ञ व धन्य असे हॅशटॅग दिले आहेत.
-
नम्रताने मुलगा गौतमबरोबरचा एक फोटो शेअर केला.
-
तसेच तिने लाडकी लेक सिताराबरोबरचाही एक फोटो पोस्ट केला आहे.
-
(फोटो – नम्रता शिरोडकर इन्स्टाग्राम)

VIDEO: “मी गेली ३ वर्षे…”, शुबमन गिलचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा; सारा तेंडुलकरसह ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान काय म्हणाला?