-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) काही दिवसांपूर्वी नवीन व्यवसाय सुरू केला आहे.
-
‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ (BHARJARI by NAM) असे अक्षयाच्या नव्या व्यवसायाचे नाव आहे.
-
निधी व माधुरी या दोन मैत्रिणींबरोबर अक्षयाने हा साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.
-
‘भरजरी – नाम (निधी, अक्षया आणि माधुरी) आम्हा तिघींचं हे स्वप्न… ‘ असे कॅप्शन अक्षयाने या फोटोंना दिले आहे.
-
अक्षयाच्या साड्यांचे दालन पुण्यातील एफसी रोड परिसरात आहे.
-
अक्षयाच्या ‘भरजरी’ दालनात प्रीमियम साड्याचे कलेक्शन आहे.
-
सिल्क, पैठणी, कांजीवरम, बनारसी, चंदेरी अशा विविध प्रकारच्या साड्यांची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे.
-
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अक्षया प्रसिद्धीझोतात आली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

Crime News : मैसूरचे उद्योजक हर्षवर्धन किक्केरी त्यांची पत्नी आणि मुलगा तिघांचे मृतदेह घरात आढळले, हत्या-आत्महत्येचा संशय