-
स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात.
-
या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर व तेजश्री प्रधान (Apurva Nemlekar & Tejashri Pradhan) काम करत आहेत.
-
शूटिंगमधून वेळात वेळ काढून अपूर्वा व तेजश्री सध्या दुबई सफर (Dubai Vacation) करत आहेत.
-
दुबईतील काही फोटो अपूर्वा व तेजश्रीने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
‘Lost In A Moment’ असे कॅप्शन तेजश्रीने फिकट गुलाबी ड्रेसमधील फोटोंना दिले आहे.
-
अभिनेत्री शिवानी बावकरने (Shivani Baokar) या फोटोंवर ‘Beautiful Beautiful Toooooo Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
अपूर्वा व तेजश्रीचे दुबईतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर व तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल