-
मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या (Rupali Bhosle) नव्या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर १’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यासाठी रुपालीने हा लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये रुपालीने तपकिरी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीवर रुपालीने आकाशी रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
रुपालीने नऊवारी साडीतील लूकवर सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
-
‘VIBES’ असे कॅप्शन रुपालीने नऊवारी साडीतील फोटोंना दिले आहे.
-
रुपाली सध्या स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत काम करत आहे.
-
हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या (Bigg Boss 18) पर्वासाठी रुपालीला विचारणा झाल्याचे म्हटले जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…