-
लोकप्रिय गायक अभिजीत सावंत यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाला आहे.
-
‘इंडियन आयडॉल’ कार्यक्रमाचं पहिलं पर्व जिंकल्यापासून अभिजीत चांगलाच चर्चेत असतो.
-
आजवर अभिजीतने आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आता त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊयात…
-
अभिजीतच्या पत्नीचं नाव शिल्पा एडवणकर-सावंत असं आहे.
-
या जोडप्याला दोन मुली आहेत.
-
शिल्पा यांचा अस्मी या नावाने केकचा बिझनेस आहे. याची माहिती त्यांनी स्वत:च्या इन्स्टाग्राम Bio मध्ये लिहिलेली आहे.
-
अभिजीत व शिल्पा नेहमीच आपल्या मराठमोळ्या परंपरा जपत सण साजरे करत असतात.
-
अभिजीच्या दोन्ही मुलींची नावं समीरा व आहाना अशी आहेत.
-
अभिजीत व शिल्पा यांच्या सुंदर फोटोंवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. ( सर्व फोटो सौजन्य : shillpa_edvankar_sawant व abhijeetsawant73 इन्स्टाग्राम )

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा