-
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री-२’ चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानी बॉक्सऑफिसवर कोटींची कमाई करत आहे.
-
चित्रपटाने २०२३ च्या हिट ‘गदर-२’ च्या ओपनिंग डे कलेक्शनलाही मागे टाकले आहे. मीडिया रीपोर्टसनुसार दोन दिवसात चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ५४.३५ कोटी रुपये कमावले.
-
अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री-२’ हा बॉक्सऑफिसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. चित्रपटाने चार दिवसात तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे.
-
‘स्त्री-२’सह १५ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर जॉन अब्राहमच्या ‘वेदा’ आणि अक्षय कुमारचा ‘खेल खेल मे’ चित्रपट देखील प्रदर्शित झाले.
-
‘वेदा’चित्रपटाने संपूर्ण भारतात केवळ ६.५२ कोटी रुपये कमावले.
-
अक्षय कुमारच्या ‘खेल खेल मे’ चित्रपटाबदल बोलायचे झाले तर या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर केवळ ५ कोटी रुपयांची कमाई केली.


