-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) काल (१९ ऑगस्ट) रक्षाबंधन (Raksha Bandhan) साजरी केली.
-
भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण.
-
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा.
-
यावेळी रिंकूने तिच्या सख्खा छोट्या भावाला राखी (Happy Raksha Bandhan) बांधली.
-
रक्षाबंधनासाठी रिंकूने केशरी रंगाची प्रिंटेड साडी (Orange Printed Saree) नेसली होती.
-
‘Happy रक्षाबंधन’ असे कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिले आहे.
-
रिंकूच्या सख्खा भावाचं नाव सिद्धार्थ राजगुरू (Siddharth Rajguru) असे आहे.
-
सिद्धार्थचा जन्म १२ जून रोजी झाला.
-
सिद्धार्थला फुटबॉल व फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे.
-
रिंकूने चाहत्यांना सोशल मीडियावरून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack Live Update: पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द बंद केली, पुढे काय? केंद्रीय मंत्री म्हणतात, “जर ही परिस्थिती वर्षभर राहिली…”