-
सोनी मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ (Tu Bhetashi Navyane) मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) सध्या चर्चेत आहे.
-
शिवानीने नुकेतच सुदंर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने हिरव्या रंगाचा अंगारखा बनारसी सिल्क ड्रेस (Angrakha Banarasi Soft Silk Long Dress) परिधान केला आहे.
-
हिरव्या ड्रेसमधील लूकवर शिवानीने मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery) साज केला आहे.
-
केसांची मेसी हेअरस्टाईल करत शिवानीने चाफ्याची फुलं माळली आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील ‘वस्त्रवलय’ (VastraValay) या ब्रॅण्डचा ड्रेस शिवानीने परिधान केला आहे.
-
शिवानीच्या या अंगारखा ड्रेसची किंमत १५९९ रुपये इतकी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार