-
रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित ‘बालक पालक’ (Balak Palak) या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती.
-
२०१३ साली ‘बालक पालक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने (Bhagyashree Milind) ‘चिऊ’ ही भूमिका साकारली होती.
-
भाग्यश्रीने नुकतेच नवं फोटोशूट (New Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी भाग्यश्रीने आकाशी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
-
प्रसिद्ध फोटोग्राफर कुलदीप बापट यांनी भाग्यश्रीचं हे फोटोशूट केले आहे.
-
भाग्यश्रीने ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटात डॉ. आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारली होती.
-
डॉ. आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मिलिंद/इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार