-
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूजाने काळ्या रंगाचा कट-आऊट ड्रेस परिधान केला आहे.
-
काळ्या कट-आऊट ड्रेसमधील लूकवर पूजाने स्मोकी मेकअप केला आहे.
-
या बोल्ड फोटोशूटला पूजाने ‘Shine Like The Whole Universe Is Yours’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पूजाच्या या बोल्ड फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
काही दिवसांपूर्वी पूजाने पती सिद्धेश चव्हाणबरोबर समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद घेतला.
-
रक्षाबंधनाच्या दिवशी पूजाने हा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)

Crime News : १७ वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलिसाने पुन्हा केला बलात्कार, खाकी वर्दीला लाज आणणारी घटना कुठे घडली?