-
‘सैराट’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
सध्या रिंकूच्या इन्स्टाग्रामवरील (Instagram Post) नव्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
रिंकूने रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) या सणाच्या दिवशी केशीर रंगाची प्रिंटेड साडी नेसली होती.
-
केशीर साडीतील (Orange Saree Look) काही खास फोटो रिंकूने आता शेअर केले आहेत.
-
साडीतील लूकवर रिंकूने हलका मेकअप (Light Makeup Look) केला आहे.
-
या फोटोंना रिंकूने ‘लडकियां खिलौना नहीं होती साहब… पापा तो बस यूं ही प्यार से गुड़िया बुलाते है!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
रिंकूच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”