-
सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
सायलीने नुकतेच ‘अन्मयीवस्त्र’ (AnmayeeVastra) या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सायलीने खादीचा पटियाला ड्रेस (Khadi Pathiyala Dress) परिधान केला आहे.
-
खादीच्या पटियाला ड्रेसवर सायलीने गुलाबी रंगाची ओढणी (Pink Dupatta) घेतली आहे.
-
केसांची सुंदर हेअरस्टाईल (Simple HairStyle) करत सायलीने हलका मेकअप लूक (Light Makeup Look) केला आहे.
-
सायलीच्या या ड्रेसमधील लूकवर नेटकऱ्यांनी ‘Beautiful’ आणि ‘Pretty’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
सायलीने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत १५९९ रुपये इतकी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”