-
‘बिग बॉस’ (Bigg Boss) मराठीच्या पाचव्या पर्वात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळत आहेत.
-
‘बिग बॉस’च्या घरात रोज नवनवीन टास्क रंगत आहेत.
-
‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकरची (Jahnavi Killekar) सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
जान्हवी ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
-
मराठी मालिकांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी जान्हवी ही प्रसिद्ध आहे.
-
राजश्री मराठी या वृत्तसंस्थेला जान्हवीने दिलेली मुलाखत सध्या व्हायरल झाली आहे.
-
या मुलाखतीत जान्हवीने सांगितले की तिचं खरं नाव भावना गायकवाड असे आहे.
-
लग्नानतंर भावनाचं नाव जान्हवी असे ठेवण्यात आले.
-
जान्हवीच्या माहेरचं सर्व तिला ‘चिकू’ या नावाने ओळखतात.
-
जान्हवीचा प्रेम विवाह असून तिने किरण किल्लेकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
-
जान्हवीचं गाव अलिबाग आहे तर आजोळ पेण येथे आहे.
-
जान्हवीने तिचं शिक्षण ठाण्यात पूर्ण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”