-
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit ) लवकरच दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटाचं नाव ‘अहो विक्रमार्का’ (Aho Vikramaarka) असे आहे.
-
‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य चित्रपटात तेजस्विनीबरोबर बरेच मराठी कलाकार आहेत.
-
तेजस्विनी या चित्रपटात ‘भवानी शंकर!’ ही भूमिका साकारणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Movie Trailer Launch) सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
या सोहळ्यासाठी तेजस्विनीने क्रिम रंगाची सुंदर साडी नेसली होती.
-
साडीतील फोटोंना तेजस्विनीने ‘सुख कळले… कधीतरी कामानिमित्त थोडं फार नटावं वाटतं….’ असे कॅप्शन दिले आहे.
-
तेजस्विनीचा हा चित्रपट ३० ऑगस्टला मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी पंडित/इन्स्टाग्राम)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…