-
२३ ऑगस्ट रोजी जागतिक वडा पाव दिन (Vada Pav Day) साजरा केला जातो.
-
आज जगभरामध्ये वडा पाव पोहचला आहे.
-
जगभरामध्ये बॉम्बे बर्गर (Bombay Burger) म्हणूनही वडा पाव ओळखला जातो.
-
मराठमोळी अभिनेत्री पल्लवी पाटीलने (Pallavi Patil) वडा पाव दिनानिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये पल्लवी वडा पाववर ताव मारताना दिसत आहे.
-
या फोटोशूटसाठी पल्लवीने तपकिरी रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
-
पल्लवीने या फोटोंना ‘तुम्हाला वडा पाव आवडतो का ??’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पल्लवीचं हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पल्लवी पाटील/इन्स्टाग्राम)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…