-
बालकलाकार मायरा वायकुळ (Myra Vaikul) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी (Ganpati Bappa Aagman) मायराने खास लूक केला आहे.
-
या फोटोंमध्ये मायराने लाल व हिरव्या रंगाचा खणाचं परकर पोलकं (Khun Parkar Polka) परिधान केले आहे.
-
मायराच्या परकर पोलक्यावर जास्वंदाचं फुलं आणि गणपती बाप्पाची एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.
-
‘आतुरता तुझ्या आगमनाची…’ असे कॅप्शन मायराने या फोटोंना दिले आहे.
-
मायराने परिधान केलेला हा ड्रेस ‘ईशा क्रिएशन’ या ब्रॅण्डचा आहे.
-
गणेशोत्सव जवळ आल्यामुळे मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख